मातृदिनाची सुरुवात कोणी केली?

सकाळ डिजिटल टीम

उत्साह

दर वर्षी आपण सर्व मातृदिन उत्साहात साजरा करतो.

Mothers Day | sakal

मातृदिन

या मातृदिनाची सुरुवात कोणी केली तुम्हाला माहित आहे का?

Mothers Day | sakal

सुरुवात

मातृदिनाची सुरुवात कोणी व कशी केली जाणून घ्या.

Mothers Day | sakal

समाज सुधारक

मातृदिनाची सुरुवात अमेरिकन समाज सुधारक अण्णा जार्विस यांनी केली.

Mothers Day | sakal

आईच्या स्मरणार्थ

1908 मध्ये. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि मातृत्वाच्या गौरवार्थ हा दिवस साजरा करण्याची कल्पना दिली.

Mothers Day | sakal

इंटरनॅशनल असोसिएशन

त्यांनी 1912 पर्यंत "मदर्स डे इंटरनॅशनल असोसिएशन"ची स्थापना केली.

Mothers Day | sakal

अमेरिकेचे अध्यक्ष

त्यानंतर 1914 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मदर्स डेला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले. 

Mothers Day | sakal

प्रथम

अण्णा रीव्हस जार्विस यांनी सर्वात प्रथम त्यांच्या आईच्या प्रेमापोटी मातृदिनाची सुरुवात केली.

Mothers Day | sakal

सर्वत्र

म्हणून आज सर्वत्र मातृदिन उत्साहात साजरा केला जातो.

Mothers Day | sakal

Mother's Day Special: जिच्या पदरात वीर घडतात, ती म्हणजे भारत'माता'!

Mother's Day Special | Saluting The Bharatmata | sakal
येथे क्लिक करा