Aarti Badade
दिवे, पणत्या आणि आकाशकंदिलांसोबत फटाक्यांची आतषबाजीही दिवाळीच्या उत्सवाचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
china Invented Firec rackers
Sakal
फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गनपावडरचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागला आणि सुरुवातीला तिचा वापर लष्करी कामांसाठी केला जात होता.
china Invented Firec rackers
Sakal
इतिहासकार पी. के. गोडे यांच्या मते, भारतात १४व्या शतकात फटाक्यांचा वापर सुरू झाला असावा.
china Invented Firec rackers
Sakal
१४४३ मध्ये विजयनगरचा राजा दुसरा देवराय यांच्या दरबारात महानवमीच्या उत्सवासाठी फटाके वापरल्याची नोंद प्रवासी अब्दुर रज्जाक यांनी केली आहे.
china Invented Firec rackers
Sakal
मध्ययुगीन काळात लग्न आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रॉकेट, फटाके आणि आतषबाजीचा वापर मनोरंजनासाठी केला जात होता.
china Invented Firec rackers
Sakal
१६०९ मध्ये विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा याने मुलीच्या लग्नात फटाक्यांसाठी ८० हजार रुपये खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे.
china Invented Firec rackers
Sakal
१९व्या शतकात कोलकाता येथे भारतातील पहिला फटाक्यांचा कारखाना सुरू झाला आणि पुढे तामिळनाडू फटाके निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले.
china Invented Firec rackers
Sakal
names of chhatrapati Shivaji Maharaj horses
Sakal