सकाळ डिजिटल टीम
ऑनलाईन शॉपिंग'चे पहिची सुरुवात कशी झाली. या मागचा इतिहास काय आहे जाणून घ्या.
Online Shopping
sakal
ऑनलाईन शॉपिंगची संकल्पना मांडणारे आणि विकसित करणारे पहिले व्यक्ती मायकल आल्ड्रिक (Michael Aldrich) हे होते.
Online Shopping
sakal
ते एक ब्रिटिश (British) संशोधक आणि उद्योजक होते. त्यांनी ही संकल्पना १९७९ साली विकसित केली, जी Amazon आणि Flipkart च्या स्थापनेच्या १५ वर्षांपूर्वीची आहे.
Online Shopping
sakal
त्यांनी विकसित केलेल्या प्रणालीला 'टेलीसॉपिंग' (Teleshopping) असे नाव देण्यात आले.
Online Shopping
sakal
त्यांनी व्हिडिओटेक्स (Videotex) नावाचे तंत्रज्ञान वापरले, ज्यामध्ये एक सुधारित घरगुती कॉम्प्युटर सामान्य टीव्ही आणि फोन लाईनला जोडलेला असे.
Online Shopping
sakal
या प्रणालीचा वापर एका स्थानिक सुपरमार्केटमध्ये (Tesco) करण्यात आला, ज्यामुळे ग्राहक आपल्या घरातून किराणा सामानाची ऑर्डर देऊ शकत होते.
Online Shopping
sakal
आल्ड्रिक यांनी विकसित केलेली ही प्रणाली जगातील पहिली 'सुरक्षित ऑनलाईन ट्रान्झॅक्शन' (Secure Online Transaction) सक्षम करणारी पद्धत मानली जाते.
Online Shopping
sakal
ही प्रणाली प्रामुख्याने व्यवसाय-ते-ग्राहक (B2C) विक्रीसाठी विकसित केली गेली होती.
Online Shopping
sakal
आल्ड्रिक यांचा हा शोध थेट इंटरनेट (World Wide Web) वर आधारित नसला तरी, त्यांनीच आधुनिक ई-कॉमर्स (E-commerce) आणि ऑनलाईन खरेदीच्या मूलभूत संकल्पनांना जन्म दिला असे म्हंटले जाते.
Online Shopping
sakal
Akash Kandil History
sakal