ट्रॅक्टरचा शोध कोणी लावला?

Aarti Badade

ट्रॅक्टर कसा तयार झाला?

पूर्वी शेतीची बहुतांश कामे जनावरांच्या मदतीने केली जात होती, मात्र ट्रॅक्टरमुळे ही कामे अधिक सोपी आणि जलद झाली.

tractor invention history

|

Sakal

ट्रॅक्टरची सुरुवात कधी झाली?

१९व्या शतकाच्या सुरुवातीला वाफेच्या इंजिनावर चालणारी कृषी उपकरणे वापरात येऊ लागली.

tractor invention history

|

Sakal

पहिला ट्रॅक्टर कोणी तयार केला?

१९०३ मध्ये अमेरिकेतील चार्ल्स डब्ल्यू. हार्ट आणि चार्ल्स एच. पार यांनी दोन सिलिंडरच्या इंजिनावर चालणारा ट्रॅक्टर तयार केला.

tractor invention history

|

Sakal

जॉन डीयर यांचे योगदान

१८३७ मध्ये जॉन डीयर यांनी स्टीलचा नांगर तयार केला, ज्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत झाली.

tractor invention history

|

Sakal

ट्रॅक्टरमध्ये झाले बदल

सुरुवातीला ट्रॅक्टरला स्टीलची चाके होती, मात्र १९३० नंतर त्यामध्ये रबरी चाकांचा वापर सुरू झाला.

tractor invention history

|

Sakal

पहिला डिझेल ट्रॅक्टर

जॉन डीयर कंपनीने ४० अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमता असलेले 'मॉडेल आर' सादर केले, जे पहिले डिझेल ट्रॅक्टर होते.

tractor invention history

|

Sakal

भारतात ट्रॅक्टर कधी आले?

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात ट्रॅक्टरचा वापर वाढू लागला आणि १९५० ते १९६० या दशकांत देशात ट्रॅक्टरचे उत्पादन सुरू झाले.

tractor invention history

|

Sakal

धनत्रयोदशीला फक्त सोने-चांदीच नाही, ‘या’ वस्तूंनाही आहे खास महत्त्व! जाणून घ्या शास्त्र

Dhanteras auspicious items

|

Sakal

येथे क्लिक करा