जर न्यायाधीशांविरुद्धच तक्रारी आल्या तर न्याय करण्याचा अधिकार कोणाला असतो?

सकाळ डिजिटल टीम

न्यायाधीशांच्या विरोधात तक्रार

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की जर थेट न्यायाधीशांविरुद्धच तक्रारी आल्या, तर त्यावर न्याय कोण करतो आणि त्याची प्रक्रिया काय असते?

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

CJI रेकॉर्ड

वर्ष २०१६ ते २०२५ दरम्यान भारताच्या सरन्यायाधीशांच्या (CJI) कार्यालयीन यंत्रणेला देशातील न्यायाधीशांविरोधात तब्बल ८,६३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

सर्वाधिक तक्रारी

या संपूर्ण कालखंडामध्ये सर्वात जास्त म्हणजेच १,१७० तक्रारी एकट्या २०२४ या वर्षामध्ये दाखल झाल्याचे समोर आले आहे.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

चौकशी कोणती यंत्रणा करत नाही?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, न्यायाधीशांच्या वर्तनाविरोधातील या सर्व तक्रारींची चौकशी सरकार किंवा कोणतीही राजकीय यंत्रणा करत नाही.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

न्यायव्यवस्था आणि न्यायालयांचे अंतर्गत नियम

वर्ष १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने दोन महत्त्वाचे नियम ठरवले, ज्यामध्ये पहिला नियम न्यायाधीशांच्या वर्तनाचे निकष ठरवतो आणि दुसरा नियम नियम मोडल्यावर कारवाईची प्रक्रिया स्पष्ट करतो.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

उच्च न्यायालय

देशातील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध तक्रार असल्यास ती सर्वप्रथम त्या त्या संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठवली जाते.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

सर्वोच्च न्यायालय

जर तक्रार थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध असेल, तर ती कागदपत्रे थेट भारताच्या सरन्यायाधीशांकडे (CJI) विचारार्थ पाठवली जातात.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

ऑनलाइन पोर्टल

सीपीग्राम्स (CPGRAMS) सारख्या ऑनलाइन शासकीय पोर्टलवरून आलेल्या तक्रारीही शासनाकडून थेट संबंधित न्यायालयीन अधिकाऱ्यांकडेच पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्या जातात.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

अंतर्गत चौकशी व्यवस्था

थोडक्यात काय तर, न्यायव्यवस्था भ्रष्टाचाराविरोधात किंवा वर्तनावर येणाऱ्या तक्रारी स्वीकारते खरी, पण संपूर्ण चौकशीची प्रक्रिया न्यायव्यवस्था स्वतःच अंतर्गत पार पाडते.

Who Investigates Complaints Against Judges in India?

|

sakal 

पंजाबच्या 'या' राजाकडे होता २९३० हिरे जडवलेला नेकलेस!

History of Patiala Necklace

|

sakal 

आणखी वाचा