मोटेगावरचा १०० कोटींचा बाजार, देशातल्या क्लासेसचं मार्केट किती कोटींचं?

Shubham Banubakode

NEET पेपर लीक प्रकरण

NEET पेपर लीक प्रकरणी लातूरमधील आरसीसी क्लासेसचे संचालक मोटेगावर यांना अटक करण्यात आली आहे.

india coaching industry turnover

|

esakal

कोचिंग क्लासेसवर गंभीर प्रश्न

या कारवाईनंतर कोचिंग उद्योगावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच या उद्योगांच्या आर्थिक उलाढालीचीही चर्चा होताना दिसते.

india coaching industry turnover

|

esakal

२० हजार कोटींची उलाढाल

एका रिपोर्टनुसार, देशातील कोचिंग क्लासेसची वार्षिक आर्थिक उलाढाल ही जवळपास २० हजार कोटींच्या वर आहे.

india coaching industry turnover

|

esakal

छोट्या शहरांपर्यंत जाळं

मुंबई पुण्यासह आता छोट्या शहरातही कोचिंग क्लासेसचे मोठे नेटवर्क उभे राहिले आहे.

india coaching industry turnover

|

esakal

दरवर्षी २२ लाख विद्यार्थी

दरवर्षी जवळपास २२ लाख विद्यार्थी NEETची परीक्षा देतात, त्यापैकी फक्त १ लाख विद्यार्थ्यांनाच संधी मिळते.

india coaching industry turnover

|

esakal

विद्यार्थी क्लासेसवर अवलंबून

लाखो विद्यार्थी कॉलेजपेक्षा खासगी कोचिंग क्लासेसवर अवलंबून असतात. क्लासशिवाय IIT-JEE-NEET मध्ये यश मिळणं कठीण आहे, असं त्यांना वाटतं.

india coaching industry turnover

|

esakal

२ ते ३ लाख फी

मोठमोठे ब्रँडेड क्लासेस “१०० टक्के प्रवेश” अशी जाहिरात देतात. यासाठी दोन ते तीन लाखांपर्यंत फी आकारली जाते.

india coaching industry turnover

|

esakal

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुविधा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची सोय एकाच कॅम्पसमध्ये दिली जाते.

india coaching industry turnover

|

esakal

जुनिअर कॉलेजशी साटंलोटं

काही कोचिंग संस्थांवर जुनिअर कॉलेजशी संगनमत करून विद्यार्थ्यांचे फक्त नावापुरते प्रवेश दाखवल्याचे आरोप आहेत.

india coaching industry turnover

|

esakal

रात्री आत जाण्यास बंदी; तरीही 'या' किल्ल्यातील शिवलिंगावर रोज सकाळी दिसतात ताजी फुलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

asirgarh-fort-

|

esakal

हेही वाचा -