गँगवॉरच्या सावलीतून IPL च्या मैदानात! अकील होसैनची थरारक कहाणी

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेट

जिथे रोज गोळ्यांचा आवाज यायचा, तिथून एक मुलगा क्रिकेटच्या मैदानावर पोहोचला!

AKEAL HOSEIN

|

esakal

‘स्पिन किंग’

वानखेडेवर मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवणारा हा CSK चा नवा ‘स्पिन किंग’ कोण?

AKEAL HOSEIN

|

esakal

अकेल होसेन

तो म्हणजे अकेल होसेन ज्याची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे!

AKEAL HOSEIN

|

esakal

त्रिनिदाद

त्रिनिदादमध्ये वाढलेला अकील अशा भागातून आला, जिथे गँगवॉर आणि हिंसा रोजची गोष्ट होती.

AKEAL HOSEIN

|

esakal

वाट

जिथे मुलांच्या हातात बॅटपेक्षा बंदुका जास्त दिसायच्या, तिथून त्याने क्रिकेटची वाट निवडली.

AKEAL HOSEIN

|

esakal

‘इम्पॅक्ट प्लेयर

त्याला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून संधी दिली आणि त्याने ती सोन्यात बदलली.

AKEAL HOSEIN

|

esakal

विकेट्स

४ ओव्हर्समध्ये फक्त १७ रन देत ४ विकेट्स घेत त्याने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना बाद केलं.

AKEAL HOSEIN

|

esakal

वातावरण

गँगवॉरसारख्या वातावरणातून बाहेर पडून आयपीएल गाजवणाऱ्या अकीलची ही कहाणी खरंच सॅल्यूट करण्यासारखी आहे.

AKEAL HOSEIN

|

esakal

१०० शतकं तर सोडा… सचिनचे हे रेकॉर्ड्स मोडणं अशक्यच?

Sachin Tendulkar Records

|

esakal

येथे क्लिक करा