सकाळ डिजिटल टीम
पंजाबी अभिनेत्री समरीन कौर कोण आहे? आणि ती खरंच क्रिकेटर अर्शदीप सिंगला डेट करत आहे का?
who is Samreen Kaur
esakal
अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोघे हातात हात घालून दिसले.
who is Samreen Kaur
esakal
चंदीगड एअरपोर्टवर दोघांना एकत्र पाहण्यात आलं, जिथे ते हसत-गप्पा मारताना दिसले.
who is Samreen Kaur
esakal
इतकंच नाही तर दोघे गुरुद्वारालाही एकत्र गेले होते, त्यामुळे डेटिंगच्या चर्चांना आणखी उधाण आलं.
who is Samreen Kaur
esakal
समरीन कौर ही जम्मू-काश्मीरमध्ये जन्मलेली २६ वर्षांची अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
who is Samreen Kaur
esakal
ती फेमिना मिस इंडिया मध्ये स्टेट फायनलिस्ट राहिली असून अनेक म्युझिक व्हिडिओ आणि वेब कंटेंटमध्ये झळकली आहे.
who is Samreen Kaur
esakal
समरीनने ‘83’ आणि ‘Nail Polish’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं असून तिची लोकप्रियता वाढत आहे.
who is Samreen Kaur
esakal
मात्र या नात्यावर दोघांनीही अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून सध्या हे फक्त सोशल मीडियावरील चर्चा आहेत.
who is Samreen Kaur
esakal
fastest ipl fifties record
esakal