सूरज यादव
भोंदूबाबा अशोक खरात स्वत:ला कॅप्टन असल्याचं सांगत होता. अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याचा दावा करायचा. आता त्याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं उघड झालंय.
Ashok Kharat
Esakal
खरातच्या षडयंत्रात राजकारणी, मंत्री, महिला आणि अधिकारी गोवले गेल्याची चर्चा आहे. त्याच्याच सहकाऱ्यानं त्याचं बिंग फोडलंय.
Ashok Kharat
Esakal
अशोक खरात हा मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या कहांडळवाडी गावचा. त्याचं शिक्षण फक्त आठवीपर्यंत झालं आहे.
Ashok Kharat
Esakal
अशोक खरातला त्याच्या वडिलांनी घरावर पत्रे आणायला पाठवलं होतं. तेव्हा दिलेले ४ हजार रुपये घेऊन तो पळून गेला होता.
Ashok Kharat
Esakal
घरातून पळाल्यानंतर तो पुन्हा चार वर्षांनी घरी आला. त्या काळात तो जहाजांवर खलाशी म्हणून काम करत होता.
Ashok Kharat
Esakal
१९९२मध्ये नाशिकला आलेल्या खरातने २००४मध्ये कॅनडा कॉर्नरवर ओकस प्रॉपर्टी फलक लावून ज्योतिषाचे काम सुरू केले.
Ashok Kharat
Esakal
खरात पाच रुपयांच्या वस्तू आणायचा आणि जादूटोणा, वशिकरणाच्या माध्यमातून त्या हजाराच्या पटीत विकायचा. लोकही त्याच्या भूलथापांना बळी पडले.
Ashok Kharat
Esakal
गेल्या २५ वर्षांपासून खरातचे हे गोरखधंदे सुरू होते. २००३ मध्ये एका पोलीस अधिकारी तयारी अकादमीत त्याच्या जाळ्यात दोन तरुणी आणि एक तरुण अडकला होता.
Ashok Kharat
Esakal
तरुण तरुणीला फसवणूक झाल्याचं समजताच २००३मध्ये खरातविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली होती. तेव्हा सिन्नरच्या एका आमदारानं खरातला वाचवलं नसतं तर तो संपला असता.
Ashok Kharat
Esakal
Ashok Kharat
Esakal