11 किमीचा सायकल प्रवास ते मुंबई इंडियन्सचा हिरो कोण आहे अश्वनी कुमार

सकाळ डिजिटल टीम

कोण आहे अश्वनी कुमार

प्रॅक्टिससाठी ३० रुपये उधार घेणारा मुलगा आज आयपीएलमध्ये स्टार बनलाय, ही गोष्ट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

Ashwani Kumar

|

esakal

११ किलोमीटर

११ किलोमीटर सायकल चालवत प्रॅक्टिसला जाणारा हा मुलगा म्हणजे मुंबई इंडियन्सचा नवा हिरो अश्वनी कुमार.

Ashwani Kumar

|

esakal

तिलक वर्मा

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरातला हरवलं, आणि या विजयात तिलक वर्माच्या शतकासोबत अश्वनीचाही मोठा वाटा होता.

Ashwani Kumar

|

esakal

थक्क

२४ वर्षांच्या अश्वनी कुमारने ४ ओव्हर्समध्ये फक्त २४ रन देत ४ विकेट्स घेत सगळ्यांना थक्क केलं.

Ashwani Kumar

|

esakal

दिग्गजांना बाद

त्याने शुभमन गिल, राशिद खान, शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांसारख्या दिग्गजांना बाद केलं.

Ashwani Kumar

|

esakal

गावातून

पंजाबच्या छोट्या गावातून आलेल्या अश्वनीने १२ वी नंतर शिक्षण सोडून क्रिकेटसाठी पूर्ण वेळ दिला.

Ashwani Kumar

|

esakal

Ashwani Kumarसायकल

पैसे नसताना ३० रुपये उधार घेऊन आणि ११ किमी सायकल चालवत त्याने आपलं स्वप्न जिवंत ठेवलं.

Ashwani Kumar

|

esakal

मेहनतीचं फळ

आज त्याच मेहनतीचं फळ मिळालं असून अश्वनी कुमार आयपीएलमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहे.

Ashwani Kumar

|

esakal

एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे आयपीएलमधील टॉप संघ

IPL TEAMS WITH MOST SIXES IN A SINGLE INNINGS

|

esakal

येथे क्लिक करा