Sandip Kapde
भाग्यश्री बोरसे ही छत्रपती संभाजीनगरची लेक असून, तिने साऊथ चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
सध्या तिचा ‘लेनिन’ हा चित्रपट चर्चेत असून, या सिनेमात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
‘लेनिन’ चित्रपटात भाग्यश्रीने ‘भारती’ ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
तिच्या अभिनयाचे आणि भावभावना व्यक्त करण्याच्या शैलीचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
या चित्रपटात भाग्यश्रीसोबत साऊथचा प्रसिद्ध अभिनेता अखिल अक्किनेनी मुख्य भूमिकेत आहे.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
‘लेनिन’ हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित अॅक्शन-रोमान्स ड्रामा असून, त्याची कथा महाभारत आणि कौटुंबिक वादांपासून प्रेरित आहे.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
भाग्यश्री बोरसेचा जन्म ६ मे १९९९ रोजी झाला असून, तिचे बालपण आणि शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
तिने नायजेरियातील लागोस येथे काही वर्षे शालेय शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे वळली.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
२०२३ मध्ये ‘यारियां २’ या हिंदी चित्रपटातून कॅमिओ भूमिकेद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
‘मिस्टर बच्चन’मधून तेलुगू चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केल्यानंतर तिला SIIMA सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.
Who Is Bhagyashree Borse?
esakal
The Sarus Crane is a symbol of lifelong love and loyalty
esakal