Sandip Kapde
आईची प्रकृती सुधारावी, यासाठी भगवान शंकराला साकडं घालणाऱ्या बिहारच्या एका तरुणाने अनोखा संकल्प केला.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
मौनू बेटूरबाला (Monu Meturbala) असं या १९ वर्षीय तरुणाचं नाव असून, सोशल मीडियावर तो ‘ब्लॅक पँथर’ म्हणून ओळखला जातो.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
आई गंभीर आजारी असताना मौनूने भगवान शंकराकडे प्रार्थना केली होती की, आई बरी झाल्यास तो धावत जाऊन १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेईल.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
आईची प्रकृती सुधारल्यानंतर मौनूने आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी धावत्या यात्रेला सुरुवात केली.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
१५ मार्च २०२६ रोजी बिहारमधील पाटणा येथून त्याने या अनोख्या यात्रेला सुरुवात केली.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
यात्रेतील पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून त्याने झारखंडमधील बाबा वैद्यनाथ धाम येथे जाऊन दर्शन घेतलं.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
हा १९ वर्षीय तरुण दररोज जवळपास ५० किलोमीटर धावत आपला प्रवास पूर्ण करत आहे.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
१२ ज्योतिर्लिंगांसह चार धामची यात्रा करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मौनू हजारो किलोमीटरचे अंतर पार करत आहे.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
यात्रेदरम्यान त्याने महाराष्ट्रातील भीमाशंकर आणि अकोला परिसरातूनही प्रवास केला असून, पुढील प्रवास सुरू ठेवला आहे.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
मौनूच्या धावत्या यात्रेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याच्या जिद्दीचं कौतुक केलं जात आहे.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
आईसाठी घेतलेला संकल्प पूर्ण करण्याच्या त्याच्या प्रयत्नांमुळे अनेक जण त्याला ‘कलियुगातील श्रवणकुमार’ असं संबोधत आहेत.
Bihar's Monu Meturbala runs to visit 12 Jyotirlingas and Char Dham after his mother's recovery.
esakal
आईवरील प्रेम, श्रद्धा आणि जिद्दीच्या जोरावर सुरू असलेली मौनूची ही यात्रा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.