100 क्लबमध्ये अश्विनही; कसोटी सामन्यांचे शतक ठोकणारे हे आहेत 14 खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

1- भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्यााचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 200 कसोटी सामने खेळले आहेत.

2 - राहुल द्रविड 163 कसोटी सामने

3 - व्हीव्हीएस लक्ष्मण 134 कसोटी सामने

4 - अनिल कुंबळे 132 कसोटी सामने

5 - कपिल देव 131 कसोटी सामने

6 - सुनिल गावसकर 125 कसोटी सामने

7 - दिलीप वेंगसरकर 116 कसोटी सामने

8 - सौरव गांगुली 113 कसोटी सामने

9 - विराट कोहली 113 कसोटी सामने

10 - इशांत शर्मा 105 कसोटी सामने

11 - हरभजन सिंग 103 कसोटी सामने

12 - चेतेश्वर पुजारा 103 कसोटी सामने

13 - विरेंद्र सेहवाग 103 कसोटी सामने

14 - रविचंद्रन अश्विन इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीत खेळला तर तो त्याचा 100 वा कसोटी सामना ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.