Sandip Kapde
काही दिवस आजारी वाटल्याने आणि तीव्र मायग्रेन झाल्यानंतर तिने गर्भधारणा चाचणी केली.
who is Bonnie Blue
esakal
केलेली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ही बाब सार्वजनिक झाली.
who is Bonnie Blue
esakal
बोनी ब्लूचे खरे नाव टिया बिलिंगर असून ती ब्रिटनमधील अडल्ट कंटेंट क्रिएटर आहे.
who is Bonnie Blue
esakal
काही आठवड्यांपूर्वीच तिने ४०० पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे चॅलेंज पूर्ण केले होते.
who is Bonnie Blue
esakal
या घोषणेनंतर तिच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली.
who is Bonnie Blue
esakal
इतक्या मोठ्या संख्येने जोडीदार असल्याने बाळाचे वडील कोण, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
who is Bonnie Blue
esakal
बोनीने सोशल मीडियावर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचा फोटो शेअर केला.
तिने एका व्यक्तीला पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करून तोच बाळाचा पिता असल्याचा दावा केला.
त्या व्यक्तीला तिने “मला आई व्हायला आवडेल” असा भावनिक संदेश पाठवला होता.
संबंधित व्यक्तीने मात्र या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे स्पष्ट उत्तर दिले.
ब्रिटनमधील काही माध्यमांच्या माहितीनुसार वाद टाळण्यासाठी त्या कथित पित्याने देशही सोडल्याची चर्चा आहे.
ICU Nurse Reveals What Patients Say Before Death
esakal