कोण आहे डी गुकेश? 34 वर्षांनंतर मोडला विश्वनाथन आनंदचा विक्रम

रोहित कणसे

चेन्नईच्या डी गुकेशने सर्वात कमी वयात FIDE चेस कँडिडेट स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. त्याने शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारु नाकामुरासोबत ड्रॉ खेळून हा इतिहास रचना.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament marathi news

स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळवत गुकेशने कँडिडेट स्पर्धा जिंकली असून आथा तो वर्ल्ड चॅम्पियन बनन्यापासून अवघे एक पाऊल दूर राहिला आहे.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament marathi news

गुकेश वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांच्यानंतर कँडिडेट स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament marathi news

गुकेशच्या या विजयानंतर आता तो वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी क्वालीफाय झाला असून आता त्याचा सामना सध्याचा वर्ड चेस चॅम्पियन चीनचा डिंग लिरेन याच्याशी होणार आहे.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament marathi news

कोण आहे गुकेश?

गुकेशचा जन्म चेन्नई येथील एका तेलगू कुटुंबात झाला असून त्याचे वडील डॉक्टर आहेत.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament marathi news

शाळेत असतानाच गुकेशने बुद्धीबळ खेळण्यास सुरूवात केली, त्याचे पहिले कोच भास्कर हे होते, ट्रेनिंग सुरु केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात गुकेश FIDE रेटेड खेळाडू बनला होता.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament Marathi news

यानंतर गुकेश विश्वनाथ आनंद यांची अकॅडमी ब्रिज आनंद चेस अकॅडमीमध्ये सहभागी झाला.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament Marathi news

2019 मध्ये गुकेशने ग्रँडमास्टरचा किताब जिंकून इतिहास घडवला होता.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament Marathi news

बुद्धिबळ विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत गुकेशने अझरबैजानच्या इसकांद्रोवचा ४४ चालींमध्ये पराभव केला होता.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament Marathi news

आता गुकेशने जर डिंग लिरेनचा पराभव केला तर तो बुद्धीबळ खेळाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा चेस वर्ल्ड चॅम्पियन ठरू शकतो.

who is D Gukesh india world championship candidate fide tournament Marathi news

धोनी-रोहितनंतर IPL मध्ये असा विक्रम करणार कार्तिक तिसराच

Dinesh Karthik | Sakal