अमिताभसारखी हेअर स्टाईल आणि मर्दानी लूक, रेखासोबत सतत असणारा फरजाना आहे तरी कोण?

Apurva Kulkarni

गुपित

रेखाच्या वयक्तिक आयुष्याचे अनेक गुपित आहेत. ते अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सर्वांसमोर येतात.

rekha friend farjana | esakal

रहस्यमय भाग

रेखासोबत असणारी फरजाना ही सुद्धा रेखाच्या आयुष्यातील रहस्यमय भाग आहे.

rekha friend farjana | esakal

सावलीप्रमाणे

फरजाना सावलीप्रमाणे नेहमी रेखासोबत राहत असते. प्रत्येक कार्यक्रम, शुट कोणत्याही ठिकाणी ती रेखासोबत असते.

rekha friend farjana | esakal

सेक्रेटरी

गेल्या 40 वर्षापासून फरजाना ही रेखाची सेक्रेटरीमधून काम पाहते. रेखा आणि फरजाना यांची ओळख 1980मध्ये सिलसिला चित्रपटादरम्यान झाली.

rekha friend farjana | esakal

खास व्यक्ती

फरजाना रेखाची खुप खास व्यक्ती होती. तिच्या परवानगीशिवाय रेखाला कोणी भेटू सुद्धा शकत नव्हतं.

rekha friend farjana | esakal

शर्ट पॅन्ट

फरजाना ही नेहमी शर्ट पॅन्ट घातले. तिच्या शर्टचं बटन अनेकवेळा ओपन असतं. तिची हेअरस्टाईल सुद्धा अमिताभ बच्चन सारखी आहे.

rekha friend farjana | esakal

मैत्रिण

फरजाना ही रेखाची फक्त सेक्रेटरीच नाहीतर एक खास मैत्रिण सुद्धा आहे. जी तिच्या प्रत्येक अडचणीत तिच्या सोबत असते.

rekha friend farjana | esakal

सारा तेंडुलकर मॅथ्यू हेडनच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलियात करतेय एन्जॉय

Sara Tendulkar with Matthew Hayden's Daughter | Instagram
हे ही पहा...