Pranali Kodre
भारतीय संघाने पाकिस्तानला आशिया कप २०२५ स्पर्धेच्या सुपर फोर फेरीतही ६ विकेट्सने पराभूत केले.
India vs Pakistan - Asia Cup 2025
Sakal
मात्र, या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफने त्याने पाकिस्तानने भारताचे ६ विमान पाडल्याच्या दाव्यावरून एक वादग्रस्त केली होती. ज्यावरून तो बराच ट्रोल झाला.
Haris Rauf
Sakal
त्यातच त्याची पत्नी मुझना मसूद मलिक हिनेही त्याच्या या कृतीला समर्थन देत सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यात तिने 'सामना हरलो, युद्ध जिंकलो.'
Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik
मात्र यानंतर मुझना मसूद मलिकही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली, ज्यानंतर तिने ही पोस्ट काही वेळातच डिलिट केली. मात्र यानंतर तिच्याबद्दल चर्चा होत आहे.
Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik
Sakal
२० ऑक्टोबर १९९७ मध्ये मुझनाचा रावळपिंडीमध्ये जन्म झाला. ती फॅशन मॉडेल आणि सोशल मिडिया इन्फ्ल्युएंसर आहे.
Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik
Sakal
मुझनाने इस्लामाबादमधील इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटीमधून मास मीडियामध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने फॅशन डिझाईनमध्ये उच्च शिक्षण घेतले.
Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik
Sakal
ती पाकिस्तान फॅशन इंडस्ट्रिमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने पाकिस्तानमधील अनेक आघाडीच्या कपड्यांच्या ब्रँड्ससाठी काम केले आहे.
Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik
Sakal
मुझना आणि हॅरिस रौफ यांची ओळख इस्लामाबादमध्ये कॉलेजला असताना झाली आणि ते प्रेमात पडले. त्यांनी २३ डिसेंबर २०२२ मध्ये निकाह केला.
Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik
Sakal
Referee Andy Pycroft Earnings
Sakal