सूरज यादव
गुजरात कॅडरचे १९९२च्या आयएएस अधिकारी आरसी मीणा हे गुजरातमध्ये कार्यरत आहेत. आता त्यांच्या मुलीनंतर मुलालासुद्धा गुजरात कॅडर मिळालं आहे.
IAS RC Meena Family
Esakal
मीणा यांच्या कुटुंबातील चौघे जण सध्या गुजरात कॅडरमध्ये आहेत. तर कुटुंबातले पाच जण आयएएस, आय़पीएस आहेत.
IAS RC Meena Family
Esakal
आरसी मीणा मार्च २०२९मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्त होणार आहेत. त्यांचा मुलगा हर्षिल २०२१ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी आयएएस बनला.
IAS RC Meena Family
Esakal
हर्षिल मीणा यांना केरळ कॅडर मिळाले होते. पण आयएएस अधिकारी धारणी एम यांच्याशी लग्नानंतर त्यांना गुजरात कॅडर देण्यात आलेय.
IAS RC Meena Family
Esakal
आरसी मीणा यांची मुलगी मानसी ही आयपीएस आहे. तर जावईसुद्धा २०१९च्या बॅचचा आयएएस आहे. तर सून २०२४च्या बॅचची आयएएस आहे.
IAS RC Meena Family
Esakal
आरसी मीणा यांची मुलगी २०२३च्या गुजरात कॅडरची आयपीएस आहे. त्यांनी देशात ७३८ वी रँक मिळवली होती.
IAS RC Meena Family
Esakal
मानसी यांचं लग्न दिलखुश मीणा यांच्याशी झालंय. ते २०१९च्या बॅचचे आयएएस असून सध्या दिल्लीत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
IAS RC Meena Family
Esakal
आरसी मीणा यांचा मुलगा हर्षिल यालाही लग्नानंतर गुजरात कॅडर मंजूर झाले आहे. त्यांची पत्नी धारणी एम मीणा या गुजरात कॅडरच्या आयएएस आहेत.
IAS RC Meena Family
Esakal
IAS Ashima Mittal
Esakal