कोण आहे एपस्टिन? नेते अन् उद्योजकांना मुली पुरवल्याचे आरोप, ट्रम्प ते बिल गेट्स यांचीही नावे

सूरज यादव

जेफ्री एपस्टिन

अमेरिकन उद्योजक जेफ्री एपस्टिन याच्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे १९ डिसेंबर रोजी सार्वजनिक केली जाणार आहेत. यात जगभरातील बड्या नेत्यांसह उद्योजकांची नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

epstein files

|

Esakal

एपस्टिन फाइल

जेफ्री एपस्टिनच्या नेटवर्कमध्ये अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप आहे. यामुळे एपस्टिनशी संबंधित सर्वांनीच एपस्टिन फाइलचा याचा धसका घेतला आहे.

epstein files

|

Esakal

ट्रम्प, क्लिंटन अन् गेट्स

एपस्टिन फाइलमधील १९ फोटो १२ डिसेंबरला जारी करण्यात आले होते. त्यात ट्रम्प यांचेही ३ फोटो आहेत. याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अब्जाधीश बिल गेट्स यांचेही फोटो जाहीर करण्यात आले होते.

epstein files

|

Esakal

ट्रम्प कनेक्शन

ट्रम्प आणि एपस्टिन यांची ओळख एका पार्टीत झाली होती. २००२ ला ट्रम्प यांनी म्हटलं होतं की आम्ही एकमेकांना १५ वर्षांपासून ओळखतो. दोघांना कमी वयाच्या मुली आवडतात.

epstein files

|

Esakal

वाद

ट्रम्प आणि एपस्टिन यांच्यात फ्लोरिडातील पाम बीचवरील हाउस ऑफ फ्रेंडशिपवरून वाद झाले. २००४ मध्ये याच वादातून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला तो कायम आहे.

epstein files

|

Esakal

कोण आहे एपस्टिन

जेफ्री एपस्टिनचा जन्म न्यूयॉर्कमध्ये १९५३ मध्ये झाला. तो व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट मॅनेजर होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप होते.

epstein files

|

Esakal

हायप्रोफाइल पार्टी

एपस्टिनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये स्टीफन हॉकिंग, ट्रम्प, मायकल जॅक्सन, बिल क्लिंटन यांच्यासारखे दिग्गज लोकही सहभागी व्हायचे. या पार्ट्यात लहान मुलींना आणलं जायचं.

epstein files

|

Esakal

पहिल्यांदा शिक्षा

पार्टीत मुलींना आणण्यासाठी खास विमान असायचं. एपस्टिनला २००८मध्ये पहिल्यांदा लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. त्याला १३ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

epstein files

|

Esakal

अटकेनंतर महिन्याभरात मृत्यू

२००९ मध्ये अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणी एपस्टिनला अटक केली होती. सुटकेनंतर २०१९ ला पुन्हा अटक करून तुरुंगात टाकल्यानंतर अवघ्या महिन्याभरात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

epstein files

|

Esakal

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स कसे वाढवायचे? वापरा सोप्या टिप्स

how-to-increase-followers-on-instagram

|

Esakal

इथं क्लिक करा