Aarti Badade
वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.
पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक.
या प्रकरणात वैष्णवीची नणंद, करिश्मा हगवणे, हिची सर्वाधिक चर्चा.
३४ वर्षीय अविवाहित करिश्माची 'पिंकीताई' म्हणून ओळख, ती फॅशन डिझायनर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होती, अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आणि 'लक्ष्मीतारा' या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला सुनेत्रा पवार उपस्थित.
करिश्माचा आई-वडील आणि भावांवर पूर्ण ताबा होता, घरातील सर्व निर्णय तीच घेत होती.
करिश्माने मोठी सून मयुरी आणि वैष्णवी या दोघींनाही मारहाण केली आणि छळ केला.
करिश्माने स्वतः लग्न केले नाही, पण दोन्ही भावांचा संसारही तिने होऊ दिला नाही, म्हणून तिला 'कलयुगातील शूर्पणखा' म्हटले जात आहे.
पाचही आरोपींना अटक झाली असून, त्यांना काय शिक्षा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.