कोण आहे किया बॅनर्जी? २१ व्या वर्षी पटकावलं रौप्यपदक, AI फोटोमुळे इन्स्टाग्रामने स्पेंड केलं अकाउंट

सकाळ डिजिटल टीम

किया बॅनर्जी

भारतीय अॅथलीट किया बॅनर्जीने वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावलंय.

Keyaa Banerji

|

Esakal

इन्स्टा अकाउंट

किया बॅनर्जीचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट एआय जनरेटेड फोटोमुळे सस्पेंड करण्यात आलं आहे.

Keyaa Banerji

|

Esakal

रौप्यपदक

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2026 IPF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये किया बॅनर्जीनं १४० किलो वजन उचलत रौप्यपदकावर नाव कोरलं.

Keyaa Banerji

|

Esakal

फोटो-व्हिडीओ व्हायरल

रौप्यपदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. तसंच एआय डीपफेकद्वारे तिच्या फोटोंना एडिट करूनही पोस्ट केले गेले.

Keyaa Banerji

|

Esakal

बनावट फोटो

किया बॅनर्जीच्या अकाउंटवरील फोटो वापरून केलेल्या बनावट फोटोंमुळे तिच्या अधिकृत अकाउंटलाच सस्पेंड करण्यात आलं आहे.

Keyaa Banerji

|

Esakal

नवं इन्स्टा अकाउंट

अधिकृत अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर कियाने नवं खातं उघडून सुरू असलेल्या सायबर छळाविरोधात आवाज उठवलाय.

Keyaa Banerji

|

Esakal

डेडलिफ्ट इव्हेंट

कियाने ४७ किलो वजनी गटात वैयक्तिक डेडलिफ्ट इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावलं आहे.

Keyaa Banerji

|

Esakal

सोशल मीडियावर चर्चा

अवघ्या २१ वर्षांच्या कियाने तिच्या वजनाच्या तीनपट वजन उचलत मोठी कामगिरी केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Keyaa Banerji

|

Esakal

झुरळं रात्रीच का बाहेर पडतात? अंधारात लपून बसतात

Cockroach

|

Esakal

इथं क्लिक करा