सकाळ डिजिटल टीम
फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने क्रेड अॅपचे संस्थापक कुणाल शहा यांना व्हॉटसअपचा नवा ग्लोबल हेड बनवलंय.
Kunal Shah
Esakal
विल कॅथकार्ट यांच्या जागी कुणाल शहा यांची नियुक्ती करण्यात आलीय. मेटाने पहिल्यांदाच एका भारतीयाला व्हॉटअसपचं सीईओ बनवलंय.
Kunal Shah
Esakal
गुजराती कुटुंबातील कुणाल शहा हे मुंबईत लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील फार्मास्युटिकल्सचा व्यवसाय करतात.
Kunal Shah
Esakal
व्हॉटसअपचा ग्लोबल हेड बनललेले कुणाल यांच्याकडेे एमटेक किंवा एमबीएचं शिक्षण नाही. त्यांनी मुंबईत तत्वज्ञानातून पदवीचं शिक्षण घेतलंय.
Kunal Shah
Esakal
एमबीएसाठी कुणाल यांनी प्रवेश घेतला होता. पण त्यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं नाही.
Kunal Shah
Esakal
कुणाल यांनी २०१० मध्ये डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फ्री चार्ज सुरू केली होती. स्नॅपडीलसोबत त्यांनी ४५० मिलियनचं डील केलं होतं.
Kunal Shah
Esakal
२०१६ पासून कुणाल शहा यांनी भारतासह दक्षिण पूर्व आशियात अनेक स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
Kunal Shah
Esakal
Go-Jek, अनअकॅडमी, स्पिनी, जुगनू, रोजगार पे, टीव्हीएफ, रुपीक आणि मोबाईल प्रीमियर लीगमध्येही गुंतवणूक केलीय.
Kunal Shah
Esakal
कुणाल शहा यांची नेटवर्थ १५ हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. २०२६च्या काही बातम्यांमध्ये याबाबत माहिती देण्यात आलीय.
Kunal Shah
Esakal
Aprilia Tuono
Esakal