सकाळ डिजिटल टीम
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमान सध्या बराच चर्चेत आहे.
Mustafizur Rahman
Sakal
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या आत्याचारामुळे बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवण्यावर टीका झाल्यानंतर मुस्तफिजूरला संघातून काढून टाकण्याचे आदेश बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला दिले.
Mustafizur Rahman
Sakal
या घटनेनंतर तो चर्चेत आला आहे. ३० वर्षीय मुस्तफिजूरने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Mustafizur Rahman
Sakal
दरम्यान, मुस्तफिजूर हा त्याचं खाजगी आयुष्य लाईमलाईटपासून दूर ठेवलं आहे. त्यामुळे खूप कमी लोकांना त्याच्या पत्नीबद्दल माहिती आहे.
Mustafizur Rahman
Sakal
मुस्तफिजूरने त्याची चुलत बहीण समिया परवीन हिच्याशी २०१९ मध्ये लग्न केले.
Mustafizur Rahman's Wife
मीडिया रिपोर्ट्सनुसार मुस्तफिजूर आणि समिया हे ६ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते, त्यानंतर कुटुंबाच्या परवानगीने त्यांनी लग्न केले.
Mustafizur Rahman's Wife
समिया परवीन ही सध्या २९ वर्षांची असून तिने मानसशास्त्र विषयात शिक्षण घेतले आहे. ती मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली असून सोशल मीडियापासून दूर असते.
Mustafizur Rahman's Wife
समिया अनेकदा क्रिकेटच्या कार्यक्रमांदरम्यान मुस्तफिजूरसोबत दिसली आहे.
Mustafizur Rahman's Wife
Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats
Sakal