२०१९ला अधिकारी बनली, भ्रष्टाचाराचा आरोप; छाप्यात सापडली ९० लाखांची रोकड, कोण आहे नुपुर बोरा?

सूरज यादव

नुपुर बोराला अटक

आसाममध्ये प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या नुपुर बोरा हिला जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलीय. तिच्या निवासस्थानी छाप्यात कोट्यवधींची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

जमीन घोटाळ्याचा आरोप

नुपुर बोरा बारपेटा जिल्ह्यात तैनात असताना तिने हिंदुंच्या जमिनी बेकायदेशीरपणे मुस्लिमांना दिल्याचा आरोप आहे.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

छाप्यात कोट्यवधींचं घबाड

मुख्यमंत्र्याच्या विशेष टीमने नुपुरच्या निवासस्थानी छापा टाकला. या छाप्यात ९० लाख रुपये रोकड तर १ कोटींचं सोनं आढळून आलं.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

६ वर्षांपूर्वी अधिकारी बनली

२०१९ मध्ये नुपुर बोरा आसाम नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी बनली होती. अवघ्या ६ वर्षात तिनं बेनामी संपत्ती जमवल्यानं तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतायत.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

कार्बी आंगलोंगमध्ये काम

नुपुर बोराची कार्बी आंगलोंग इथं सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती झाली होती. मार्च २०१९ ते जून २०२३ पर्यंत ती तिथे कार्यरत होती.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

बारपेटात मंडल अधिकारी

२०२३ मध्ये नुपुरची बारपेटा इथं मंडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर कामरूप इथं बदलण्या करण्यात आली.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

जमिनींचे हस्तांतरण

बारपेटा इथं कार्यरत असताना बेकायदेशीरपणे जमिनींचे हस्तांतरण केल्याचा आरोप नुपुर बोरावर आहे. धार्मिक ट्रस्टच्या या जमिनी होत्या.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

सध्या पोलीस कोठडीत

मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी विशेष टीम स्तापन केली असून नुपुरची चौकशी केली जात आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे.

Nupur Bora Faces Major Corruption Allegations and Inquiry

|

Esakal

निवडणुकीची संकल्पना कधी आणि कशी उदयास आली?

Election

|

sakal 

इथं क्लिक करा