स्मृती मानधनाची होणारी नणंदही आहे प्रसिद्ध सेलिब्रेटी; ३००० मुलांना दिलंय जीवदान

Pranali Kodre

स्मृती मानधना अडकणार लग्नबंधनात

भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती संगीतकार आणि फिल्ममेकर पलाश मुच्छलसोबत २० नोव्हेंबर रोजी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Palash Muchhal Smriti Mandhana

|

Instagram

पलाश मुच्छलसोबत रिलेशनशीपमध्ये

स्मृती आणि पलाश जवळपास २०१९ पासून रिलेशनशीपमध्ये असून एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही चांगले ओळखतात.

Palash Muchhal Smriti Mandhana

|

Instagram

होणारी नणंद आहे सेलिब्रेटी

दरम्यान, पलाशची मोठी बहीण म्हणजेच स्मृतीची होणारी नणंद पलक मुच्छल देखील सेलिब्रेटी असून प्रसिद्ध आहे.

Palak Muchhal Smriti Mandhana

|

Instagram

प्रसिद्ध गायिका

पलक मुच्छल प्रसिद्ध गायिका असून तिने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Palak Muchhal Smriti Mandhana

|

Instagram

सुपरहिट गाणी

पलकने आशिकी २ मधील तुम ही हो, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी मधील कौन तुझे, याशिवाय प्रेम रतन धन पायो अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Palak Muchhal

|

Instagram

लहानपणापासून संगीताची आवड

मुळची इंदोरची असलेल्या पलकला लहानपणापासूनच संगीताची आवड राहिली आहे, त्यामुळे ती याच क्षेत्रात आहे. तिच्यापाठोपाठ पलाशनेही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे.

Palak and Palash Muchhal

|

Instagram

लग्न

पलकने २०२२ मध्ये म्युजिक कंम्पोझर मिथूनसोबत लग्न केले आहे.

Palak Muchhal with Husband 

|

Instagram

३००० मुलांची शस्त्रक्रिया

पलक तिच्या पलक मुच्छल हॉर्ट फाऊंडेशन मार्फत सामाजिक कार्यातही योगदान देत आहे. यामार्फत आत्तापर्यंत ३००० हून अधिक गरजू मुलांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Palak Muchhal

|

Instagram

World Cup आता रोज आठवेल! हरमनप्रीत अन् स्मृती मानधनाचा हातावर खास टॅटू

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

येथे क्लिक करा