World Cup आता रोज आठवेल! हरमनप्रीत अन् स्मृती मानधनाचा हातावर खास टॅटू

Pranali Kodre

भारतीय महिला संघाने घडवला इतिहास

भारतीय महिला संघाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत इतिहास घडवला. भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला.

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

विश्वविजेतेपद

भारत आणि श्रीलंका येथे खेळवण्यात आलेल्या महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचे विजेतेपद हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने पटकावले.

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

द. आफ्रिकेचा अंतिम सामन्यात पराभव

भारतीय महिला संघाने नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला आणि वर्ल्ड कपवर नाव कोरले.

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

महिला क्रिकेटला नवी ओळख

या विजय भारतीय महिला क्रिकेटला नव संजीवनी देणारा ठरला, या वर्ल्ड कप स्पर्धेने महिला क्रिकेटला भारतात एका नव्या उंचीवर पोहचवलं आहे.

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

विश्वविजयाची आठवण

या विश्वविजयाची कायम आठवण रहावी म्हणून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी खास गोष्ट केली आहे.

Harmanpreet Kaur and Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

खास टॅटू

हरमनप्रीत कौरने दंडावर, तर स्मृती मानधनाने मनगटाजवळ विश्वविजयाची आठवण म्हणून वर्ल्ड कप ट्रॉफीचा टॅटू काढला आहे.

Smriti Mandhana Tatooos

|

Sakal

रोज वर्ल्ड कपची आठवण

हरमनप्रीतने या टॅटूची पोस्ट करताना लिहिले की 'माझ्या त्वचेवर आणि माझ्या हृदयावर आता हे कायमसाठी कोरले गेले आहे. पहिल्या दिवसापासून याची वाट पाहिली आणि आता प्रत्येक दिवशी तुला पाहाता येईल.'

Harmanpreet Kaur Tatooos

|

Sakal

वनडे वर्ल्ड कप जिंकणारे तीन भारतीय कर्णधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur

|

Sakal

येथे क्लिक करा