गोष्ट बॉलिवूडच्या पहिल्या बोल्ड अभिनेत्रिची

आशुतोष मसगौंडे

परवीन बाबी

परवीन बाबी यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला.

Parveen Babi

मॉडेलिंग

सेंट झेवियर्स कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात बीए केल्यानंतर परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आपले करिअर करायचे ठरवले होते.

Parveen Babi

पदार्पण

1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चरित्र' या चित्रपटात बीआर इशारा यांनी क्रिकेटर सलीम दुर्रानीसोबत परवीन बाबीला पहिल्यांदा संधी दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, पण परवीन बाबीची जादू प्रेक्षकांवर चालली.

Parveen Babi

बोल्ड आणि टॉप

परवीन बाबीने 70 आणि 80 च्या दशकात आपल्या सौंदर्याने चित्रपट जगतात खळबळ उडवून दिली होती. परवीन बाबी हिची गणना तिच्या काळातील अतिशय बोल्ड आणि टॉप अभिनेत्रींमध्ये व्हायची.

Parveen Babi

हिट चित्रपट

परवीन बाबीने मजबूर, दीवार, अमर अकबर अँथनी, काला पत्थर, सुहाग, क्रांती, कालिया, शान, द बर्निंग ट्रेन, नमक हलाल, रजिया सुलतान आणि इरादा यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

Parveen Babi

शेवट

परवीन बाबीने ग्लॅमरच्या दुनियेत जितकी संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली होती, तितकीच ती तिच्या शेवटच्या क्षणी हतबल होती. परवीन बाबीचा मृतदेह तिच्या जुहूच्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.

Parveen Babi

टाइम मॅगझिनमध्ये फोटो

1976 मध्ये टाइम मॅगझिनमध्ये फोटो छापून येणारी परवीन बाबी पहिली बॉलिवूड स्टार होती.

Parveen Babi

राशी खन्नाने हैदराबादमध्ये घेतलं घर

rashi khanna | esakal