पाकिस्तानला सुनावणाऱ्या IFS पेटल गहलोत कोण? मुंबई-दिल्लीत शिक्षण, UPSCत ९६वी रँक

सूरज यादव

पाकिस्तानला सडेतोड उत्तर

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रात भारताला शत्रू म्हटल्यानंतर युएनमधील भारतीय आयएफएस अधिकारी पेटल गेहलोत यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

युएनमध्ये फर्स्ट सेक्रेटरी

पेटल गेहलोत भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत असून सध्या त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी आहेत.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

पाकिस्तानला सुनावलं

पाकिस्तान त्यांच्याच घरात दहशतवादाला खतपाणी घालतं आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताकडे बोट करतात अशा शब्दात पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला सुनावलं.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

मुंबईत पदवीचं शिक्षण

पेटल गेहलोत यांचं पदवीचं शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालंय. त्यांनी राज्यशास्त्रातून पदवी पूर्ण केलीय.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

दिल्लीत मास्टर्स

दिल्लीत लेडी श्रीराम कॉलेजमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीही राज्यशास्त्रातच घेतली. यामुळे त्यांचा राजकारण आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचा सखोल अभ्यास झाला.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

युपीएससीत ९६वी रँक

२०१५ मध्ये पेटल या भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या. त्यांनी २०१४च्या युपीएससी परीक्षेत ९६ वी रँक मिळवली होती.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

परराष्ट्र मंत्रालयात काम

सुरुवातीला पेटल या परराष्ट्र मंत्रालयात अंडर सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पॅरिस, सॅन फ्रॅन्सिस्कोमध्येही काम केलंय.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

गिटार वादनाचा छंद

आपल्या कामातून वेळ काढून त्यांनी छंदही जोपासले आहेत. गिटार वादन, गीत गायन यांचीही त्यांना आवड आहे. अलिकडेच त्यांचे रील्स व्हायरल झाले होते.

Petal Gahlot IFS Officer Who Gave Befitting Reply to Pakistan

|

Esakal

सोनम वांगचुक नेमके आहेत कोण? वाचा

Sonam Wangchuk – Indian engineer, innovator, and education reformist known for sustainable solutions in Ladakh.

|

esakal

इथं क्लिक करा