निर्दोष सुटलेले जीएन साईबाबा कोण आहेत?

कार्तिक पुजारी

सुटका

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांची निर्दोष सुटका केली आहे.

GN Saibaba

संबंध

नक्षलवादाशी संबंध असल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी २०१३ मध्ये साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. अटक झाली तेव्हा ते दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते.

GN Saibaba

सदस्य

त्यांचे बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) आणि क्रांतीकारी डेमोक्रेटिक फ्रन्टचे सदस्य होते.

GN Saibaba

जन्म

गोकरकोंडा नागा जी एन साईबाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथे १९६७ मध्ये एका गरिबी शेतकरी कुटुंबात झाला.

GN Saibaba

पोलिओ

वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता, त्यामुळे ते तेव्हापासून व्हिलचेअरचा वापर करतात. त्यांना अनेक शाररिक व्याधी असून ते ८० टक्के अपंग आहेत.

GN Saibaba

प्राध्यापक

विद्वान, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी ओळख आहे.

GN Saibaba

पत्र

साईबाबा यांनी प्रकाश नावाने नक्षलवादी नेत्यांना पक्ष लिहिल्याचे आरोप आहेत. चळवळीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे आणि व्यवस्थापकीय भूमिका निभावण्याचा उल्लेख केला आहे

GN Saibaba

फ्रान्समध्ये गर्भपात मूलभूत अधिकार