कोण आहे रंगीला गर्ल उर्मीला मातोंडकरचा नवरा

Anuradha Vipat

रंगीला गर्ल

उर्मिला मातोंडकर बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणून ओळखली जाते

Rangila Girl Urmila Matondkar

करिअरची सुरुवात

बालकलाकार म्हणून उर्मिलाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती

Rangila Girl Urmila Matondkar

मोहसिन अख्तर

उर्मिला मातोंडकरने तिच्याहून १० वर्ष लहान असणाऱ्या काश्मिरी मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन अख्तरशी लग्न केलं. 

Rangila Girl Urmila Matondkar

कपड्यांचा व्यावसायिक

दोघांची भेट मनीष मल्होत्रामुळे झाली. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक आहे.

Rangila Girl Urmila Matondkar

सिनेमात अभिनय

एवढंच नाही तर झोया अख्तरच्या लक बाय चान्स सिनेमात त्याने अभिनयही केला आहे.

Rangila Girl Urmila Matondkar

सिनेमांमध्ये काम

उर्मिलाने फक्त हिंदीच नाही तर अनेक मराठी तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Rangila Girl Urmila Matondkar

‘RRR’मधील कॅमिओसाठी अजय देवगणणे घेतलेलं ‘इतक’ मानधन