Saisimran Ghashi
ते 14 जुलै 1957 रोजी जन्मले.
esakal
1984 मध्ये सुजाता लिव्हरशी लग्न, त्यांना जेमी आणि जेसी या दोन मुली आहेत.
esakal
स्टँडअप कॉमेडी आणि कल्याणजी-आनंदजी यांच्यासोबत संगीतमय कार्यक्रमांतून करिअरला सुरुवात.
esakal
सुनील दत्त निर्मित ‘दर्द का रिश्ता’ हा त्यांचा पहिला चित्रपट.
esakal
बाजिगर, दीवाना मस्ताना, गोलमाल 3, फिर हेरा फेरी, आणि हाऊसफुल 2.
esakal
जॉनी लिव्हरची अंदाजे नेट वर्थ $12 दशलक्ष (सुमारे ₹100 कोटी) आहे.
esakal
ते 16 मार्च 1971 रोजी शाहजहानपूर, उत्तर प्रदेश येथे जन्मले.
esakal
राजपाल यादव यांचे पूर्ण नाव राजपाल नौरंग यादव आहे.
esakal
राधा यादवशी लग्न, त्यांना दोन मुली आहेत.
esakal
लखनऊच्या भारतेंदू नाट्य अकादमी आणि दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून प्रशिक्षण.
esakal
हंगामा, फिर हेरा फेरी, गरम मसाला, चुप चुप के, आणि भूल भुलैया.
esakal
राजपाल यादवची अंदाजे नेट वर्थ $10 दशलक्ष (सुमारे ₹85 कोटी) आहे.
esakal
esakal