वऱ्हाड चाललं लंडनला! रिषभ पंतचा जिजू आहे तरी कोण?

सकाळ डिजिटल टीम

रिषभ पंत

रिषभ पंतची बहीण साक्षी पंत हीचे बुधवारी उत्तराखंडमधील मसूरी येथे लग्न झाले.

Rishbah pant sisters wedding | esakal

क्रिकेटपटू

या लग्नासाठी माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसह पृथ्वी श्वॉ, नितिश राणा, सुरेश रैना, राहुल तेवातिया यांसारख्या क्रिकेटपटूंनी उपस्थिती लावली.

Rishbah pant sisters wedding | esakal

अंकित चौधरी

साक्षी पंतने लंडनमध्ये राहाणाऱ्या अंकित चौधरीसोबत लग्न केले.

Rishbah pant sisters wedding | esakal

बिझनेसमॅन

अंकित चौधरी लंडनमधील बिझनेसमॅन आहे.

Rishbah pant sisters wedding | esakal

शिक्षण

साक्षीचं शिक्षण देखील लंडनमध्येच झाले. दोघेही मागील ९ वर्ष एकमेकांना डेट करत आहेत.

Rishbah pant sisters wedding | esakal

साखरपुडा

मागच्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये साखरपुडा केला. साखरपुड्यात महेंद्रसिंग धोनीने हजेरी लावली होती.

Rishbah pant sisters wedding | esakal

एमएस धोनी

सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने संगीत सेरेमनीमध्ये डान्स देखील केला.

MS Dhoni | esakal

गाणे

बुधवारी लग्नाच्या दिवशी धोनी पत्नी साक्षीसह गाणे गाताना पाहायला मिळाला.

MS Dhoni | esakal

IPL फ्रँचायझींनी कोट्यवधीं खर्च केलेले ८ खेळाडू टीम इंडियाला नकोसे! पुनरागमनासाठी आतुर...

rishabh Pant IPL 2025 | esakal
येथे क्लिक करा