बुमराहला चोपणारा अन् कोहलीला नडणारा सॅम कॉन्स्टास कोण?

Pranali Kodre

बॉक्सिंग डे कसोटी

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी सॅम कॉन्स्टास हे नाव चांगलंच गाजलं.

Who is Sam Konstas | Sakal

बुमराहला झोडपलं

अवघा १९ वर्षांच्या कॉन्स्टासने पहिलाच सामना खेळताना जसप्रीत बुमराहला झोडपलं. ७ व्या ओव्हरमध्ये १४ आणि ११ ओव्हरला १८ धावा चोपल्या.

Who is Sam Konstas | Sakal

विराट कोहलीशी भांडण

इतकंच नाही, तर त्याने विराट कोहलीशी भांडणही केलं, पण हा कॉन्स्टास आहे तरी कोण?

Who is Sam Konstas | Sakal

जन्म

२ ऑक्टोबर २००५ला त्याचा जन्म झाला.

Who is Sam Konstas | Sakal

शालेय क्रिकेट

त्याने शालेय क्रिकेटपासूनच त्याची प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. त्याने पुढे वयोगटातील क्रिकेट गाजवलं.

Who is Sam Konstas | Sakal

फर्स्ट क्लास क्रिकेट

२०२३ मध्ये न्यू साऊथ वेल्सकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने ११ फर्स्ट क्लास सामने खेळताना ४२ च्या सरासरीने ७१८ धावा केल्यात.

Who is Sam Konstas | Sakal

शेफिल्ड शिल्ड

त्याने या मालिकेत खेळण्यापूर्वी शेफिल्ड शिल्डमध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावात शतके केलेली.

Who is Sam Konstas | Sakal

अंडर-१९ वर्ल्ड कप २०२४

अंडर-१९ वर्ल्ड कप २०२४ स्पर्धाही ऑस्ट्रेलियाला जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

Who is Sam Konstas | Sakal

चर्चा

नोव्हेंबरमध्येही त्याने भारत अ संघाविरूद्धच्या चांगली कामगिरी केलेली. त्यामुळे त्याचे नाव ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चेत होते.

Who is Sam Konstas | Sakal

Photo: MS Dhoni बनला सांताक्लॉज, झिवा अन् साक्षीसोबत ख्रिसमस सेलीब्रेशन

MS Dhoni Christmas | Instagram
येथे क्लिक करा