कोण आहेत गोकुळचे 'किंगमेकर' सतेज पाटील?

Sandip Kapde

परिचय

सतेज ज्ञानदेव पाटील यांना 'बंटी पाटील' या नावाने ओळखले जाते.

Who Is Satej Patil

|

esakal

पक्ष

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत.

Who Is Satej Patil

|

esakal

प्रभाव

कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील यांचा मोठा प्रभाव मानला जातो.

Who Is Satej Patil

|

esakal

पद

ते कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले आहेत.

Who Is Satej Patil

|

esakal

अनुभव

त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.

Who Is Satej Patil

|

esakal

जबाबदारी

गृह, गृहनिर्माण, परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

Who Is Satej Patil

|

esakal

राजकारण

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.

Who Is Satej Patil

|

esakal

गोकुळ

गोकुळ दूध संघाची निवडणूक ही कोल्हापूरच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढत मानली जाते.

Who Is Satej Patil

|

esakal

रणनीती

गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी विरोधकांना आव्हान देण्यासाठी राजकीय रणनीती आखली.

Who Is Satej Patil

|

esakal

विजय

ऑक्टोबर २०२६ मधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्यांच्या गटाने १३ जागा जिंकल्या.

Who Is Satej Patil

|

esakal

पराभव

या निकालात महायुतीच्या पॅनेलला १२ जागांवर समाधान मानावे लागले.

Who Is Satej Patil

|

esakal

किंगमेकर

गोकुळ दूध संघावरील वर्चस्वाच्या लढाईत यश मिळवल्याने सतेज पाटील यांची 'किंगमेकर' म्हणून चर्चा होत आहे.

Who Is Satej Patil

|

esakal

अंतराळातून रात्री भारत कसा दिसतो? मुंबईसह शहरांचे दृश्य पाहून व्हाल थक्क!

India shines brightly at night from space, revealing glowing cities, coastlines, and networks of lights.

|

esakal

येथे क्लिक करा