कोण आहेत शायना एनसी? भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात, व्यवसायाने फॅशन डिझायनर

सूरज यादव

वाद

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या निषेधार्थ आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्यानं शायना एनसी चर्चेत आल्या आहेत.

Shaina NC

|

Esakal

शायना एनसी

शायना नाना चुडासमा म्हणजेच शायना एनसी या फॅशन डिझायनर, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

Shaina NC

|

Esakal

फॅशन डिझायनर

वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी फॅशन डिझायनिंगला सुरुवात केली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Shaina NC

|

Esakal

क्वीन ऑफ ड्रेप्स

साडी नेसण्याच्या ५४ वेगवेगळ्या पद्धतींसाठी त्या ‘क्वीन ऑफ ड्रेप्स’ म्हणून ओळखल्या जातात.

Shaina NC

|

Esakal

शिक्षण

त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून राज्यशास्त्राची पदवी घेतली आणि न्यूयॉर्कमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं.

Shaina NC

|

Esakal

भाजप

१४ सप्टेंबर २००४ रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी सांभाळली होती.

Shaina NC

|

Esakal

शिवसेनेत प्रवेश

२०२४ मध्ये भाजप सोडून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि मुंबादेवीतून निवडणूक लढवली.

Shaina NC

|

Esakal

वडील कोण होते?

मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासमा यांच्या त्या कन्या आहेत. नाना चुडासमा सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात परिचित होते.

Shaina NC

|

Esakal

लाल खेकडे स्थलांतर का आणि कधी करतात?

Red Crab

|

Esakal

इथं क्लिक करा