लाल खेकडे स्थलांतर का आणि कधी करतात? दरवर्षी जंगलातून समुद्राकडे प्रवास

सूरज यादव

लाल खेकडे

ऑस्ट्रेलियातील ख्रिसमस आयलंडवर लाखो लाल खेकडे जंगलातून समुद्राच्या दिशेने प्रवास करत आहेत.

Red Crab

|

Esakal

पावसाची चाहूल

पावसाळ्याचा पहिला पाऊस पडताच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये त्यांच्या स्थलांतराला सुरुवात होते.

Red Crab

|

Esakal

प्रजनन

हे खेकडे अन्नाच्या शोधात नाही तर प्रजनन आणि अंडी घालण्यासाठी समुद्राकडे जातात.

Red Crab

|

Esakal

अंडी

चंद्राची स्थिती आणि समुद्राची ओहोटी पाहून माद्या पहाटे समुद्रात अंडी सोडतात.

Red Crab

|

Esakal

पिल्लांचा जन्म

एका मादीच्या पोटातील पिशवीत एक लाखांपर्यंत अंडी असतात. अंड्यांतून समुद्रात अळ्या बाहेर पडतात.

Red Crab

|

Esakal

खास ब्रिज

खेकडे वाहनांखाली येऊ नयेत म्हणून बेटावर पूल आणि अंडरपास तयार करण्यात आले आहेत.

Red Crab

|

Esakal

रस्ते बंद

स्थलांतराच्या काळात काही रस्ते बंद केले जातात. वाहनचालकांना वेग कमी ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.

Red Crab

|

Esakal

लाइव्ह स्ट्रिमिंग

यंदा पार्क प्रशासनाने पर्यटकांसाठी लाल खेकड्यांच्या स्थलांतराचं ऑनलाइन थेट प्रक्षेपण सुरू केलं आहे.

Red Crab

|

Esakal

रामायणातील जटायूचे काका कोण होते?

Jatayu Uncle Ramayana

|

Sakal

इथं क्लिक करा