Sandip Kapde
शिवाजी महाराजांचा पहिला दुर्लक्षित राहिलेला मावळ कोण होता, हा इतिहासातील एक रोमहर्षक प्रश्न आहे.
shivaji maharaj
esakal
शिवरायांनी स्वतः लिहलेलं पहिलं पत्र या मावळ्यालाच पाठवलेलं होतं.
shivaji maharaj
esakal
‘हिंदवी स्वराज्य’ या संकल्पाचे बीज पेरणारे पहिले पत्र ह्याच मावळ्याला लिहले गेले.
shivaji maharaj
esakal
गर्दन मारण्याची धमकी मिळूनही, या मावळ्याने शिवरायांची साथ कधीच सोडली नाही.
shivaji maharaj
esakal
घरदार सोडून तो काही काळ फरार झाला, पण महाराजांच्या कार्याशी अभंग राहिला.
shivaji maharaj
esakal
स्वराज्याच्या उदयापासून मराठेशाहीच्या अस्तापर्यंत त्याची निष्ठा अढळ राहिली.
shivaji maharaj
esakal
हा दुर्लक्षित पण पराक्रमी मावळ म्हणजे दादाजी नरस प्रभू गुप्ते.
shivaji maharaj
esakal
शिवरायांना सामील झाल्यामुळेच दादाजींना शिरच्छेदाची धमकी देण्यात आली होती.
shivaji maharaj
esakal
दादाजींचे एक नातू पाणिपतच्या युद्धात बेपत्ता झाले.
shivaji maharaj
esakal
शिवाजी महाराजांनी दादाजींना एकूण चार पत्रे लिहली होती.
shivaji maharaj
esakal
यातील तीन पत्रे आदिलशाहीदरम्यानची असून, चौथं पत्र स्वतः शिवरायांनी लिहलेलं आहे.
shivaji maharaj
esakal
मराठेशाहीचे अभ्यासक प्रवीण भोसले यांनी या सर्व माहितीचा ऐतिहासिक पुरावा सादर केला आहे.
shivaji maharaj
esakal
Marathas blast at Red Fort
esakal