वाराणसीतून मोदींना टक्कर देणारा श्याम रंगीला आहे तरी कोण?

रोहित कणसे

श्याम रंगीला हा एक कॉमेडियन असून वाराणसी येथून पंतप्रधान मोदींविरोधात लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उभा राहिल्याने तो चर्चेत आहे.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

आज आपण श्याम रंगीला नेमकं कोण आहे? तसेच तो लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात का उतरला असावा? याबद्दल जाणून घेणार आहोत.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

श्याम रंगीला राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील पीलीबंगा तहसीलमधील मानकथेरी गावातील रहिवासी आहे.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

श्याम रंगीला याचे खरे नाव श्याम सुंदर असून त्याचा जन्म २५ ऑगस्ट १९९४ रोजी झाला आहे.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

श्याम रंगीला शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून कॉमेडी करतो आणि लोकांची मिमिक्री केल्याने तो चांगलाच प्रसिद्ध आहे.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

या टॅलेंटच्या जोरावरच श्याम रंगीला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज टीव्ही शो मध्ये देखील त्याला संधी मिळाली, ज्यामुळे श्याम रंगीला देशभरातील घराघरात पोहचला.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

टीव्हीवर झळकल्यानंतर श्याम रंगीला सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडी आणि मिमिक्री करणे सुरू ठेवले.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

पीएम मोदी यांची मिमिक्री केल्यानंतर श्याम रंगीला चांगलाच फेमस झाला होता, श्याम रंगीला २०२२ मध्ये आपमध्ये सहभागी झाला होतास पण काही काळानंतर त्याने पक्ष सोडला.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

पंतप्रधान मोदींची मिमिक्री केल्याने श्याम रंगीला बऱ्याचदा अडचणीत देखील सापडला आहे.

who is shyam rangeela challenging pm modi varanasi in loksabha elections

पूजा हेगडेचा रेड बलून लूक होतोय व्हायरल

Pooja Hegde | esakal