दिसायला अगदी उंदीर! पण हा आहे जगातील सर्वात छोटा प्राणी!

Anushka Tapshalkar

जगातील सर्वात लहान सस्तन प्राणी

श्रू (Shrew) हा पृथ्वीवरील सर्वात लहान सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो.

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

अत्यंत कमी वजन

श्रूचे वजन साधारणपणे फक्त ०.१२ ते ०.२ औंस असते. म्हणजेच एका पैशापेक्षाही कमी!

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

पाच खंडांमध्ये वास्तव्य

हे छोटे जीव आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत सापडतात.

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

वेगवान व चपळ हालचाली

श्रू आपल्या अत्यंत जलद आणि अनपेक्षित हालचालींमुळे शिकाऱ्यांपासून सहजपणे वाचतो.

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

विषारी सस्तन प्राणी

आश्चर्यकारक बाब म्हणजे अनेक श्रू प्रजाती विषारी असतात.

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

मोठ्या शिकारालाही हरवतो

श्रू आपल्या विषारी लाळेमुळे उंदीर, विंचू आणि काहीवेळा सापालाही हरवू शकतो.

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

निसर्गाची अद्भुत निर्मिती

श्रू हा आकाराने लहान असला तरी निसर्गातील संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

Etruscan Shrew - World's Smallest Animal

|

sakal

जगातील एकमेव पोपट, ज्याला उडताच येत नाही!

Kakapo - World's Only Parrot That Cannot Fly

|

sakal

आणखी वाचा