बुमराहकडे पाहून हसणारी अन् टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये असलेली ती महिला कोण?

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

एजबॅस्टनमध्ये भारत आणि इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना झाला.

England vs India | Sakal

बुमराहकडे पाहून हसली

या दुसऱ्या कसोटीतील इंग्लंडच्या पहिल्या डावादरम्यान भारतीय संघाच्या किटमधील एक महिला जसप्रीत बुमराहकडे पाहून हसताना दिसली होती.

Jasprit Bumrah | Sakal

ती महिला कोण आहे?

ती भारतीय संघाच्या किटमध्ये दिसल्याने आणि त्यातच ती बुमराहच्या बाजूला दिसल्याने ती नेमकी आहे कोण, अशा चर्चांना उधाण आले.

Who is Yasmin Badiani | Sakal

काय काम करते?

तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचे नाव समोर आले असून ती यास्मिन बडियानी आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डासाठी (ECB) काम करते. ती ECB च्या टीम ऑपरेशन्स युनिटचा भाग असून तिला भारतीय संघाच्या मदतीसाठी नेमलं आहे.

Who is Yasmin Badiani | Sakal

संपर्क अधिकारी

यास्मिन भारतीय संघाला प्रवास, सराव वेळापत्रक, सामन्याचे व्यवस्थापन आणि स्टेडियम प्रवेश यासारख्या बाबतीत मदत करत असून ती संपर्क अधिकारी आहे. ती भारतीय संघासोबत सध्या कार्यरत असल्याने प्रोफेशनल लूकसाठी ती भारतीय संघाचे किट वापरते.

Who is Yasmin Badiani | Sakal

फुटबॉल क्लबमध्ये काम

मिळालेल्या माहितीनुसार तिने फिजिओथेरपीमध्ये शिक्षण घेतले आहे. यास्मिनने लेस्टर सिटी फुटबॉल क्लबमध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून २०१० ते २०१३ दरम्यान काम केलं.

Who is Yasmin Badiani | Sakal

ECB ऑपरेशन्स टीममध्ये

यास्मिनने 2022 मध्ये ECB च्या ऑपरेशन्स टीममध्ये प्रवेश केला. ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघांसाठी लॉजिस्टिक व कोऑर्डिनेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

Who is Yasmin Badiani | Sakal

केवळ धोनीच नाही, तर रोहित-विराटसह या खेळाडूंनीही टोपननावं केलीत ट्रेडमार्क

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा