Shubham Banubakode
झरताज गुल वज़ीर यांनी स्वतःच्या देशाच्या संरक्षण मंत्र्यांना सुनावले, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल...
झरताज गुल यांनी ख्वाजा आसिफ यांच्यावर ताशेरे ओढले : म्हणाल्या "परदेशी मीडियात देशाचं हसं होतंय"
झरताज गुल यांचा संसदेतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. यावर भारतीयांनी त्यांचं कौतुक होतंय.
इमरान खान यांच्या PTI पक्षाच्या डेरा गाझी खान येथील खासदार आहेत.
जन्म - १७ ऑक्टोबर १९८४, बन्नू, पाकिस्तान. लाहोरच्या NCA कॉलेजमधून टेक्सटाईल डिझाईनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन
२००५ मध्ये PTI च्या विद्यार्थ्यांच्या शाखेतून राजकारणात एंट्री. २०१३ मध्ये निवडणूक हरल्या, पण २०१८ मध्ये खासदार झाल्या.
२०१८ ते २०२२ दरम्यान इमरान खान सरकारमध्ये पर्यावरण राज्यमंत्री, २०२४ मध्ये पुन्हा निवडून आल्या.
पती हुमायूं रजा खान PTI चेच सदस्य. २००५ मध्ये त्यांची ओळख झाली तर २०१० मध्ये लग्न
झरताज गुल वज़ीर पाकिस्तानात स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जातात.
एम.एस. धोनी आर्मीच्या कोणत्या रेजिमेंटचा भाग? युद्ध झाल्यास सीमेवर जावं लागणार?