होळकर घराण्याचे वंशज कोण? कसे आहे त्यांचे सध्याचे जीवन

Saisimran Ghashi

होळकर घराण्याची सुरुवात

होळकर घराणे उत्तरेत मराठ्यांचा राज्यविस्तार करणारे एक महत्त्वाचे घराणे आहे. त्यांच्या संस्थानाचे मुख्यालय मध्यप्रदेशातील इंदोर होते. घराण्याचे मुख्य पुरुष हिंगोजी होते.

holkar royal family indore descendants | esakal

खंडोजी होळकर

हिंगोजींचे पुत्र खंडोजी होळकर हे धनगर जातीचे होते आणि पेशाने शेतकरी होते. त्यांनी चौगुला वतन सांभाळले. इतिहासकार म. रा. कुलकर्णी यांच्या मते, होळकर घराण्याचे पूर्वज वामगावी किंवा वाफगावमध्ये होते.

khandoji holkar history descendants | esakal

खंडेराव होळकर

मल्हारराव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव होळकर. त्यांचा विवाह अहिल्याबाईंशी झाला. खंडेराव १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात शहीद झाले.

khanderao holkar history descendants | esakal

मालेराव आणि अहिल्याबाई होळकर

खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला मालेराव होळकर यांना गादीवर बसवले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यावर अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभाराची जबाबदारी घेतली.

ahilyabai holkar history descendants | esakal

तुकोजीराव होळकर

अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत तुकोजीराव होळकर यांना सेनापती म्हणून नेमले. अहिल्याबाई होळकर होळकर घराण्याच्या महाराणी होत्या आणि १७९७ मध्ये पुण्यात त्यांचे निधन झाले.

tukojirao holkar history descendants | esakal

मल्हारराव होळकर दुसरे

तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकर दुसरे गादीवर आले. त्यांना सुभेदार म्हणून पद दिले गेले. मात्र त्यांचा मृत्यू एका राजकीय षडयंत्रामुळे झाला.

malharrao holkar history descendants | esakal

यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकर यांनी आपल्या बंधूंच्या मृत्यूनंतर गादीवर बसून राज्यकारभार केला. त्यांनी होळकरशाहीचे पुनर्निर्माण केले.

yashwantrao holkar history descendants | esakal

तुळसाबाई होळकर

मल्हारराव होळकर (तिसरे) यांच्या कारकिर्दीत तुळसाबाई यांनी राज्यकारभार पाहिला. त्यांच्या सैन्याने त्यांचा शिरच्छेद केला.

tulsabai holkar history descendants | esakal

हरिराव आणि खंडेराव होळकर

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर हरिराव आणि खंडेराव गादीवर आले. परंतु ते अल्पायुषी ठरले.

harirao holkar history descendants | esakal

तुकोजीराव होळकर दुसरे

१८४३ मध्ये तुकोजीराव होळकर दुसरे गादीवर आले आणि इंदोर संस्थानचा विकास झाला. त्यांना इंदोरचे विकासपुरुष मानले जाते.

tulojirao holkar second history descendants | esakal

शिवाजीराव होळकर

तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर १८८६ मध्ये त्यांचे पुत्र शिवाजीराव गादीवर आले. त्यांनी राज्यकारभार सुधारला.

shivajirao holkar history descendants | esakal

यशवंतराव होळकर (दुसरे) आणि उषाराजे होळकर

यशवंतराव होळकर (दुसरे) यांनी आपले पुत्र यशवंतराव दुसरे गादीवर बसवले. यशवंतराव दुसरे यांच्या मृत्यूनंतर, उषाराजे होळकर यांना होळकर घराण्याच्या गादीवर बसवण्याचा मान मिळाला.

yashwantrao holkar usharaje holkar history | esakal

प्रिन्स रिचर्ड ऊर्फ शिवाजीराव होळकर

प्रिन्स रिचर्ड ऊर्फ शिवाजीराव होळकर हे दुसरे यशवंतरावांच्या युफेमिया या पत्नीपासून झाले होते. सध्या ते महेश्वर येथील होळकरांच्या पारंपरिक अहिल्या किल्ल्यामध्ये राहतात आणि त्यांना दोन मुलं, सबरीना उर्फ संयोगिताराजे आणि तिसरे यशवंतराजे होळकर आहेत.

richard holkar indore royal family | esakal

यशवंतराजे होळकर (तिसरे) 

रिचर्ड होळकर यांचा ३५ वर्षीय पुत्र यशवंतराजे होळकर सध्या इंदोरमध्ये राहतात. त्यांचा विवाह गोदरेज समूहातील जमशेद गोदरेज यांची मुलगी नियरिका हिच्याशी झाला आहे.

yashwantraje holkar third descendants | esakal

मुघलांना मुघल का म्हणलं जायचं?

why mughal called mughal | esakal
येथे क्लिक करा