Saisimran Ghashi
आधार कार्ड भारतीय नागरिकतवाचा महत्वाचा पुरावा आहे
When and where was the first Aadhaar card issued
esakal
पण तुम्ही कधी विचार केलाय का, सगळ्यात पहिले आधार कार्ड कुणाचे काढण्यात आलेले
first aadhaar card in India
esakal
२९ सप्टेंबर २०१० रोजी देशातील या पहिल्या आधार कार्डचे वाटप करण्यात आले.
Historic Date and Location of First Aadhaar Enrollment
esakal
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली या छोट्या पाड्यावर (गावात) या योजनेचा राष्ट्रीय शुभारंभ झाला होता
nandurbar woman first adhar card holder
esakal
भारतात सर्वात पहिले आधार कार्ड रंजना सोनावणे या महिलेचे बनवण्यात आले
Ranjana Sonawane: Story of India's First Aadhaar Card Holde
esakal
हे कार्ड तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
who is Ranjana Sonawane
esakal
रंजना यांचा ५ वर्षांचा मुलगा हितेश हा देशातील दुसरा आधार कार्ड धारक ठरला.
second Aadhaar card holder India
esakal
या योजनेच्या शुभारंभावेळी UIDAI चे पहिले अध्यक्ष नंदन निलेकणी हे होते.
First Aadhaar Recipient India
esakal
देशातील सर्वसामान्य नागरिकांना एक विशिष्ट डिजिटल ओळख देणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता.
Ranjana Sonawane from Tembhli village
esakal
Should You Put Mangoes in the Fridge
esakal