पुजा बोनकिले
चहा अनेक लोकांचा प्रिय आहे.
तसेच अनेकांची सुरूवात ही एक कप चहाने होते.
अनेक लोक आलं आणि वेलचीचा चहा पितात.
पण वेलचीचा चहा पिणे कोणी पिणे टाळावे हे जाणून घेऊया.
ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्याची हा चहा पिणे टाळावे.
तुम्हाला एलर्जी असेल तर चहा पिऊ नका.
ज्या महिला ब्रेस्टफिडिंग करतात. त्यांनी चहा पिणे टाळावे.
राखी खरेदी करताना करू नका या चुका