Aarti Badade
कारल्यामध्ये ब्लड शुगर कमी करण्याची क्षमता असल्याने हायपोग्लायसेमियाचा धोका वाढतो.
कारल्यात असलेले काही घटक गर्भाशयावर परिणाम करू शकतात.
कारल्याचा कडवट स्वाद आणि गुणधर्म लहान मुलांच्या पचनासाठी कठीण ठरू शकतात.
कारल्याची उष्णता वाढवणारी प्रकृती पित्त वाढवू शकते.
डायबेटीसच्या औषधांसोबत कारले घेतल्यास रक्तशर्करा खूप कमी होऊ शकते.
कडवटपणा वाढल्यास पाचनावर वाईट परिणाम होतो.
कारल्यामध्ये काही सक्रिय घटक हे यकृतावर ताण आणू शकतात.
कारल्याचे थंड गुणधर्म काहींना सर्दी-खोकला वाढवू शकतात.