पुजा बोनकिले
चण्याची डाळ प्रत्येक घरात वापरली जाते.
चणा डाळमध्ये अनेक पोषक घटक असतात.
चणा डाळा खाणे आरोग्यदायी असते तसेच आरोग्यासाठी घातक देखील ठरु शकते.
गर्भवती महिलांनी चण्याची डाळ खाणे टाळावी. यामुळे गॅसची समस्या वाढू शकते.
ज्या लोकांना पोटासंबंधित समस्या आहे.त्यांनी तुळ डाळ खाणे टाळावे.
किडनीसंबंधित समस्या असलेल्या लोकांनी चणा डाळ खाणे टाळावे
जर तुम्हाला युरिक अॅसिडची समस्या असेल तर चणा डाळा खाणे टाळावे.
तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन चणा डाळीचे सेवन करु शकता.