Saisimran Ghashi
शाबु हा उपवसाचा तसेच नाष्टाचा महत्वाचा पदार्थ आहे
पण अनेक लोकांसाठी साबुदाणा धोकादायक ठरू शकतो
त्यामुळे साबुदाणा खाणे कोणी टाळावे जाणून घ्या.
डायबेटिस असणाऱ्यांनी साबुदाणा खाणे टाळावे
वजन कमी करत असलेल्यांनी साबुदाणा खावू नये
पचनाचा त्रास असणाऱ्यांनी साबुदाणा खाणे टाळावे
मेटाबॉलीक समस्या आहे त्यांच्यासाठी साबुदाणा धोकादायक आहे
थायरॉईड असल्यास साबुदाणा कमी प्रमाणात खा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.