Aarti Badade
उपवास करणे ही धार्मिक श्रद्धा असली, तरी काही शारीरिक स्थितींमध्ये तो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
Fasting Dangers for health
sakal
मधुमेहींनी उपवास केल्यास रक्तातील साखर अचानक कमी होऊन 'हायपोग्लायसीमिया'चा जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो.
Fasting Dangers for health
Sakal
या काळात आई आणि बाळ दोघांनाही भरपूर पोषणाची गरज असते, त्यामुळे उपवासामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
Fasting Dangers for health
Sakal
हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना वेळेवर औषधे घ्यावी लागतात; उपवासामुळे शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडू शकते.
Fasting Dangers for health
Sakal
वाढीच्या वयात मुलांना ऊर्जेची आणि कॅलरीजची जास्त गरज असते, त्यामुळे उपवास त्यांच्या विकासात अडथळा ठरू शकतो.
Fasting Dangers for health
Sakal
ज्यांना किडनीचे किंवा यकृताचे गंभीर आजार आहेत, त्यांच्या शरीराला अन्नाची आणि पाण्याची नियमित गरज असते, अन्यथा समस्या बळावू शकतात.
Fasting Dangers for health
Sakal
ज्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे किंवा जे तीव्र औषधे घेत आहेत, त्यांनी रिकाम्या पोटी राहिल्यास पोटाचे विकार वाढू शकतात.
Fasting Dangers for health
Sakal
Diabetes diet plan
Sakal