ग्रीन टी पिताय? 'या' 4 प्रकारच्या लोकांनी चुकूनही करू नये सेवन!

Aarti Badade

ग्रीन टी आणि आरोग्यावरील परिणाम

ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन सी, डी आणि कॅल्शियम असूनही ती सर्वांसाठीच फायदेशीर नसते; काही आजारांत ती हानी पोहोचवू शकते.

Green tea side effects

|

Sakal

गरोदर महिलांनी राहवे सावध

गरोदरपणात ग्रीन टी पिणे टाळावे; यातील 'कॅटेचिन' कंपाऊंडमुळे चिंता (Anxiety) वाढू शकते, जे बाळासाठी हानिकारक ठरू शकते.

Green tea side effects

|

Sakal

मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी धोकादायक

मोतीबिंदूचा त्रास असलेल्या लोकांसाठी ग्रीन टी अपायकारक ठरू शकते, कारण यामुळे डोळ्यांवरील अंतर्गत दाब वाढण्याची शक्यता असते.

Green tea side effects

|

Sakal

पचनशक्ती कमकुवत असणारे लोक

ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे, त्यांनी ग्रीन टी पिऊ नये; यातील 'टॅनिन'मुळे पोटात ॲसिड वाढून गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

Green tea side effects

|

Sakal

ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता

ॲनिमियाच्या रुग्णांनी ग्रीन टी टाळावी, कारण यामुळे शरीराला अन्नातील लोह (Iron) शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो.

Green tea side effects

|

Sakal

रिकाम्या पोटी सेवन टाळा

अनेकांना सकाळी उठल्याबरोबर ग्रीन टी पिण्याची सवय असते, परंतु यामुळे पित्त (Acidity) वाढण्याचा धोका अधिक असतो.

Green tea side effects

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही आरोग्य समस्या असेल, तर तुमच्या आहारात ग्रीन टीचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन नक्की घ्या.

Green tea side effects

|

Sakal

डायबिटीज रुग्णांनी लक्ष द्या! रात्रीच्या छोट्या चुका सकाळी वाढवतात शुगर

Diabetes night routine Blood Sugar

|

Sakal

येथे क्लिक करा