Saisimran Ghashi
ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते
पण उन्हाळ्याच्या दिवसांत काही लोकांनी ज्वारी टाळली पाहिजे
उन्हाळ्याच्या दिवसांत ज्वारीची भाकरी कुणी खावू नये, जाणून घेऊया.
ज्यांना आयबीएस किंवा आतड्यांसंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी ज्वारीचे सेवन करणे फायदेशीर नाही
ज्या लोकांना अपचन, जडपणा किंवा गॅसची समस्या त्यांनी ज्वारीची भाकरी टाळावी.
हायपोथायरॉईडिझम असलेल्या व्यक्तींनी मिलेट्सचे सेवन टाळावे, कारण त्यामध्ये असलेले गोइट्रोजन्स आयोडीन शोषणात अडथळा निर्माण करू शकतात.
ज्यांना अगोदरच उष्णतेचा त्रास आहे त्यांनी उन्हाळ्यात जड आणि उष्ण धान्याचे जास्त सेवन टाळावे
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.